![](https://www.lokdarshan.co.in/wp-content/uploads/2024/06/IMG-20240714-WA0008.jpg)
![](https://www.lokdarshan.co.in/wp-content/uploads/2023/05/IMG-20230730-WA0012.jpg)
![](https://www.lokdarshan.co.in/wp-content/uploads/2023/02/20230315_103831_0000.png)
लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना – तालुक्यातील कन्हाळगाव येथील प्रतिष्ठित नागरिक व सेवा सहकारी संस्था कोळशी खुर्द चे माजी सचिव दिनकर लक्ष्मणराव बुरान ( वय ८२) यांचे शनिवारी साय ८ वाजताच्या सुमारास नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी कन्हाळगाव येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,एक मुलगी ,सूना , नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.