अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या साखळी उपोषणाच्या पाचव्या दिवशीच्या मूक आंदोलनास निडर होलार समाज संघटना व महाराणा प्रताप एंटरटेन्मेंट संस्थेचा पाठिंबा

By : Rahul Kharat Sir

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर सोबत दयानंद ऐवळे ,निडर होलार समाज संघटना संस्थापक अध्यक्ष व नाट्य/चित्रपट लेखक दिग्दर्शक निर्माता देवकुमार जावीर, महाराणा प्रताप एंटरटेन्मेंट संस्थेचे संस्थापक तसेच निडर होलार समाज संघटनेचे प. महाराष्ट्र अध्यक्ष यांचा पाठिंबा दिला जयप्रभा स्टुडिओ ही कोल्हापूरची अस्मिता ,आण, बाण, शान आहे हा स्टुडिओ विकल्याचे समजताच आमच्या जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील कलाकार, तंत्रज्ञ,निर्माते यांना दुःख झाले हा स्टुडिओ चित्रपट व्यवसायासाठी आरक्षित करून चित्रपट निर्मितीसाठी खुला राहिला पाहिजे यासाठी पाठींबा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळास दिला या वेळेस चंद्रकांत निकम, नितिन कुलकर्णी, विजय ढेरे, इम्तियार बारगीर, महेश जाधव, मिलिंद आष्टेकर, कल्पना पाटील, सुभाष कांबळे, संगिता पाटील,अमर मोरे,भाग्यश्री कालेकर ,महेश लिंगनूरकर,संतोष शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *