

लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना,,
वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोरपना येथे दिनांक २/२/२०२२ रोजी आरोग्य विभागातर्फे मांडवा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शालिनी तोरणे व डॉक्टर निलेश गोडे यांच्या उपस्थित वर्ग ९ वी ते १० च्या एकूण २०१ विद्यार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आले.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. डी.जी.खडसे , पर्यवेक्षक श्री. पी.बी.बोंडे , श्री. घुगुल डॉ.निलेश गोडे, डॉ. तोरणे मॅडम, पत्रकार श्री. अनील कौरासे , श्री.विजय बोर्डे व समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
,