विदर्भ, मराठवाड्यात आज गारपिटीचा इशारा🌧️⛈️⛈️

लोकदर्शन : 👉 मोहन भारती दिनांक : २८/१२/२०२१ मंगळवार पुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (ता. २८) विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भात काही जिल्ह्यात गारपिटीचा…

गोंडवाना विध्यापिठ विकासार्थ यंग टीचर्स ची कुलगुरू समवेत सुसंवाद बैठक.

By : Mohan Bharti संघटनेची कार्यपुस्तिक व मागण्याचे निवेदन सादर. राजुरा:– गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स अससोसिएशन च्या वतीने नवनियुक्त कुलगुरू डॉ.प्रशांतजी बोकारे यांचे सोबत आज सुसंवाद बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीत गोंडवाना विद्यापीठाच्या विकासासाठी विविध…

शहरातील 10 सार्वजनिक स्वच्छतागृहात लागणार 5 रुपये सेवाशुल्क; मनपाच्या स्थायी समिती बैठकीत मंजुरी

By : shivaji Selokar चंद्रपूर, ता. २८: शहर महानगरपालिकेच्या झोन क्रमांक एक, दोन आणि तीन अंतर्गत 29 शौचालये सार्वजनिक आहेत. यातील दहा सार्वजनिक शौचालये “पे अँड युज” तत्त्वावर चालवण्यासाठी मनपाच्या विचाराधीन होते. त्यातील दहा स्वच्छतागृहांमध्ये…

भिवापूर वार्डातील अमृत पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन

चंद्रपूर,  २८ : शहर महानगरपालिकेमार्फत केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. भिवापूर परिसरातील झोन ८ मधील योजनेचे काम पूर्ण झाले असून, लोकार्पण सोहळा मंगळवार, ता.…

मनपाच्या पथकाने केली शहरातील पतंग विक्रीच्या दुकानात तपासणी

नायलॉन मांजाला हद्दपार करण्यासाठी कठोर पावले चंद्रपूर,  २८ : प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूचा वापर करून बनविण्यात आलेल्या नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक व हाताळणी करण्यास मनपाने पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 अन्वये प्रतिबंध केले आहे. नायलॉन मांजाच्या…

कुंभकर्णालाही लाजवणारे सरकार

By : Mohan Bharti आ. सुधीर मुनगंटीवार यांचा वज्रप्रहार – अंतिम आठवडा प्रस्तावावर विधान सभेत चर्चा मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कुंभकर्णालाही लाजवले अशा पद्धतीने झोपलेले आहे, नव्हे झोपेचे सोंग घेऊन आहे, असा वज्रप्रहार…

हनुमान मंदिरात श्री प्रभू रामचंद्र च्या मुर्ती ची प्राणप्रतिष्ठापणा,,     

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,, ⭕25 ते 27 डिसेंबर दरम्यान धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर,,, शहरातील पुरातन हनुमान मंदिरात श्री गणेश व मर्यादापुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती ची प्राणप्रतिष्ठापना 27 डिसेंबर ला करण्यात आली आहेत,…

अंबुजा सिमेंट फाउंडेशन तर्फे उत्कृष्ठ कार्य करणारे शिक्षक व स्वयंसेवक यांचा सत्कार

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,, ⭕कोरोना काळात शिक्षणाचे कार्य करणारे शिक्षक व स्वयंसेवक यांचा सत्कार. ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ⭕राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यातील केंद्रप्रमुख यांचाही सत्कार ,,,,,,,,,,,,,,,,, ⭕अंबुजा सिमेट फाउंडेशन, उपरवाही यांचा स्तुत्य उपक्रम ,,,,,,,,,,,,, गडचांदूर,, अंबुजा…

ग्लोरीयस फाउंडेशन राजुराच्या वतीने गरजू विधवांना साडी, लगुड्याचे वितरण.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– राजुरा येथील रामनगर वार्डचे रहिवासी सुरेश लोखंडे या समाजसेवी भावनेने काम करणाऱ्या तरुणाने समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी आपल्या ग्लोरीयस फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून राजुरा…

विद्यार्थी भारतीचा भेदाभेद मुक्त मानव मोहीमेचे 12 वे उपोषण धुळे जिल्ह्यातील बेहेड येथिल शिवाजी चौकात

लोकदर्शन 👉 मोहन भारती गेल्या एक वर्षांपासून विद्यार्थी भारती संघटना ही मोहीम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील खेड्यापाड्यात जाऊन गावागावातील तरुणांना एकत्रित करून जनजागृतीच्या माध्यमातून राबवत आहे. समाजात पाळले जाणारे विविध भेदभावाच्या रुढी परंपरा मोडीत काढण्यासाठी एक…