विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह

By : Mohan Bharti

गडचांदूर : शहरातील झाडे यांच्या शेतातील विहिरीत एका तरुणाचा मृतदेह रविवारी आढळून आला ,मृतक तरुणाचे नाव नयन घायवनकर(17)असुन गडचांदूर पोलिसांनी आकस्मित मृत्यू ची नोंद केली आहे, पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. नयन चा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत नेमके कारण कळले नाहीत. आत्महत्या की हत्या याबाबत तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here