श्री क्षेत्र काशी विश्वनाथ धाम प्रकल्पाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन।।     

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर।

वारानसी÷   श्री क्षेत्र काशी विश्वनाथ धाम प्रकल्पाचे उदघाट्न माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे शुभहस्ते होत असून या पावन प्रसंगानिमित्त चंद्रपूर जिल्यातील घुघुस येथील शिव मंदिरात अभिषेक करतांना ….. पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज जी अहीर
यावेळी सोबत जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, संजय तिवारी, विवेक बोढे, निरीक्षण तांड्रा, विनोद चौधरी, पूनम शंकर, सिनु इसाराप, डॉ सुनीलराम, रमेश शुक्ला, राजश्री इरपानवर, कीर्ती ठाकूर, सुनीता पवार, किरण सावरकर यांचेसह अन्य उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *