महात्मा गांधी विद्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी

लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,
महात्मा गांधी विध्यालय , कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ.स्मिताताई चिताडे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापिका शोभा घोडे ,उपप्राचार्य विजय आकनूरवार, पर्यवेक्षक अनिल काकडे उपस्थित होते ,
सर्वप्रथम क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली,
उपप्राचार्य विजय आकनूरवार यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला संचालन प्रा.सुधीर थिपे यांनी तर आभार सौ किरण पोगुलवार यांनी मानले कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *