कल्लूरवार कुटुंबीयांच्या मदतीला श्रीकृष्ण नगर सरसावले

  1. गडचांदूर — गडचांदूर येथिल कृषी उपन्न समिती परिसरातील कृष्ण नगर प्रभाग क्र एक येथील श्री देवराव कल्लूरवार यांच्या घराला दि 17/4/2021 च्या रात्रोला ठीक 1.30 वा दरम्यान अचानक शॉट सर्किटमुळे आग लागली.व त्यात त्यांचे पूर्ण घर व घरातील संपूर्ण कपडे,धान्य,रक्कम,गॅस,फ्रीज,पंखे संपूर्ण जळून खाक झाल्याने त्यांना राहण्याचा व जेवणाचा मोठा प्रश्न पडला तेव्हा भाजपाचे नगरसेवक रामसेवक मोरे यांच्या नेतृत्वात इतर श्रीकृष्ण नगरवासींनी राशन,व आर्थिक रक्कम गोळा करून त्यांना मदत केली,व त्यांच्या जेवनाची व्यवस्था करून मदत केली.यावेळी भाजपचे नगरसेवक रामसेवक मोरे, किशोर मोरे, महादेव भिसे,मुन्ना गोंडे ,नितेश गोंडे, हरीभाऊ झुंगे, रोशन झुंगे,सागर झुंगे,हरि गदाई ,कैलाश एकणार, गंगाधर ऐकणार, महादेव ऐकणार, गणेश पवार ,गंगादीन मोरे, गणपत मनडाले,राजु मोरे,अशोक मोरे,तुषार मोरे,महेश मोरे,प्रदीप एकणार ,ओमेश्वर भोयर, प्रकाश भिसे, सुनील एकणार, विक्की भिसे ,संजय मोरे,संतोष गजर, जगन मंडळे, प्रेमदास राठोड ,बबन चव्हाण,प्रकाश चव्हाण,बालाजी राठोड,प्रमोद राठोड ,दगडू पवार,कवडू देरकर,संतोष राठोड,प्रभाकरराव ताडे ,वामन जादव,राजू पोटे,दिनेश लोणारे अमित थोरात,लोखंडे,विजय थोरात मारूती कोडपे,आकाश,आदींनी मदत केली.तेव्हा देवराव कल्लूरवार यांनी त्या सर्वांचे आभार मानले.
लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *