आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते गडचांदुर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन.

👉 28/3/2021 मोहन भारती
१४ व्या वित्त आयोग अनुदानातून निधी उपलब्ध.

दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण.

राजुरा(ता.प्र.) :- १४ व्या वित्त आयोग व नगरोत्थान अनुदानातून प्राप्त ४ कोठी ५४ लक्ष रुपये (४,५४,६५,१९७/-) निधीतून नगर परिषद गडचांदुर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांचा हस्ते संपन्न झाले.
नगरोत्थान निधी अंतर्गत नगर परिषद हद्दीतील वनविभाग वनविभाग कार्यालयापासून ते पुढे डॉ भोयर याचा दवाखाना ते पुढे मधुबन बेकरी पर्यंत नाली बांधकाम करणे. कामाची किंमत १कोटी ५ लक्ष रुपये, ओपन स्पेस चे हरितिकरण व सौंदरिकरण करणे कामाचे नावे खालील प्रमाणे आहेत. गडचांदुर शहरातील प्रभाग क्र ३ सर्व्हे क्र १२०/२ अंदाजे किंमत २८ लक्ष.
गडचांदुर शहरातील प्रभाग क्र ३ सर्व्हे क्र १२०/२, १२१/३ अंदाजे किंमत ८८ लक्ष, गडचांदुर शहरातील प्रभाग क्र ४ सर्व्हे क्र ३६६/१ ब अंदाजे किंमत ३३.८ लक्ष , गडचांदुर शहरातील प्रभाग क्र ३ सर्व्हे क्र १०७/१ अंदाजे किंमत ४८ लक्ष , गडचांदुर शहरातील प्रभाग क्र ५ सर्व्हे क्र ३६८/२ अंदाजे किंमत ३७.५ लक्ष , गडचांदुर शहरातील प्रभाग क्र २ सर्व्हे क्र ११५ अंदाजे किंमत ३५.७ लक्ष , गडचांदुर शहरातील प्रभाग क्र २ सर्व्हे क्र १०४/१ अंदाजे किंमत ७७.५ लक्ष, तसेच ५% दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत लाभार्थी नामे श्रद्धा गजानन काळे आणि कमिमुन निशा मो. साबीर शेख यांना सहा हजार रुपये (६०००/-) धनादेश आमदार सुभाष धोटे याचा हस्ते वितरित करण्यात आले.
या प्रसंगी सविता टेकाम नगराध्यक्षा, अरुण निमजे, अरुण धोटे नगराध्यक्ष, विठ्ठलराव थीपे अध्यक्ष तालुका काँग्रेस, नप उपाध्यक्ष शरद जोगी, संतोष महाडोळे अध्यक्ष, पापय्या पोनलवर माजी उपसरपंच, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हंसराज चौधरी, गटनेता विक्रम येरने, नगरसेवक राहुल उमरे, अरविंद मेश्राम, अर्चना वांढरे, कल्पना नीमजे , मीनाक्षी एकरे , अश्विनी कांबळे, रफिक निजामी, शैलेश लोखंडे , आशिष देरकर उपसरपंच, रुपेश चुदरी अध्यक्ष शहर युवक, सतीश बेतावार, अहमद भाई, अशोक राव, विवेक येरणे, प्रितम सातपुते, सौ. तेलंग , बाबाराव पुरके, नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *