अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थीनीला आर्थिक मदत


गडचांदूर  :- दि 18 / 3 / 2021 मोहन भारती
महात्मा गांधी विद्यालयात वर्ग 8 मध्ये शिकणारी विधार्थि नीं कुमारीGBGB भावना पिंगे राहणार वडगाव ही शाळेत येतांना झालेल्या अपघातात जखमी झाली, या विद्यार्थिनीच्या उपचारासाठी महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , मुख्याध्यापक, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक ,पर्यवेक्षक ,गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ ,गडचांदूर. चे सभासद यांच्यातर्फे विद्यार्थिनीच्या पालकाला वीस हजार रुपये २००००/-आर्थिक मदत संस्थेचे ज्येष्ठ संचालक विठ्ठल रावजी थिपे यांचे हस्ते देण्यात आली.याप्रसंगी संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,मुख्याध्यापक कृष्णा बततुलवार,वडगाव चे गावकरी उपस्थित होते.
आर्थिक दृष्टीने कमजोर असलेल्या एका विद्यार्थीनी ला उपचारासाठी आर्थिक मदत दिल्याबद्दल पालक पिंगे यांनी शाळेचे आभार मानले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *