आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते अक्षयज्योत नेत्रालय ॲन्ड ऑप्टीकलचे उद्घाटन.

0
165

लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर :– १३ जून
गड्चांदूर येथे अक्षयज्योत नेत्रालय अँन्ड आॅप्टीकल च्या दुसर्‍या शाखेचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष सविता सुरेश टेकाम, प्रमुख पाहुणे म्हणून मा.स.कृ.जि.प. चंद्रपूरचे अरुण निमजे, उपनगराध्यक्ष शरद जोगी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव थीपे, गटनेता विक्रम नामदेवराव येरणे, कल्पना अरुण निमजे, मा.स.जि.प. चंद्रपूरचे
उमेशराव वैरागडे, राहुल उमरे, नोगराज मंगरुळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक जाधव, जि.स. (IE) जि.प.चंद्रपूरचे पी. एम. राठोड, सामाजिक कार्यकर्ते अशोकराव पोडे, उपसरपंच वामन भिवापूरे, माजी उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, डॉ मारे, लक्ष्मण चव्हाण, डॉ. अक्षयकुमार लक्ष्मण चव्हाण, राहुल चव्हाण (आरोही पॅथालॉजी, राजूरा आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here