दि 6,/4/2021 लखमपूर येथे भारतीय जनता पार्टी शक्तिकेंद्र पदाधिकारी यांची बैठक घेन्यात आली.मेरा बूथ सबसे मजबूत बूथ अध्यक्ष नेमून बूथ समिती करणे ,स्थपणा दिनानिमित्य ,गुढीपाडवा नवीन वर्ष तसेच डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्य कार्यक्रमा संदर्भात नियोजन करण्यात आले .तसेच तालुक्यात कोविड लसीकरण संदर्भात आढावा घेऊन मदत कार्य पक्ष्याच्या माध्यमातून करण्याचे सांगितले या बैठकिचे अध्यक्ष श्री मेघराज पाटील पान घाटे,तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.सतीश उपलेंचवार माजी नगरसेवक तथा बूथ संपर्क अभियान कोरपना तालुका प्रभारी तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री निलेश ताजने माजी नगरसेवक हे होते ,यांनी 30 बूथ सद्स्ययाच्या समितीचा फॉर्म भरून चांगल्या प्रकारे काम करणारा प्रमुख व्यक्ती म्हणून निवडला जातो तसेच इतर समितीच्या सदस्याची सुद्धा जबाबदारि तेवडीच असते बुथ हा निवडणूकीचा महत्वाचा भाग असतो प्रत्येकाने निवडणूक जिंकावी व बूथ कमिटीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविणे व वॉर्डाचा विकास करणे हाच उद्देश ठेऊन बूथ बर आपलं कामं करावं असे आव्हान केले व बूथ प्रमुख, नवनिर्वार्चीत सद्स्याचे आभिनदन केले व सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या बैठकिला कोरपना पं. स. चे सदस्य तथा भाजपा दलित आघाडी जिल्हा अध्यक्ष मा नूतन कुमार jजीवने भास्कर वडस्कर नत्थू पाटील थीपे सुधीर उरकुंडे संजय थिपे दिलीप काकडे सुरेश चौधरी राजू बावणे शिवाजी टेकाम नामदेव येडमे विनोद उरकुंडे पवन खंगार मारोती पांढरें अरुण उरकुंडे शंकर उरकुंडे रवींद्र वदसकर सखाराम बावणे इत्यादी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
Related Posts
लखमापूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चोरी* १० हजाराची रक्कम लंपास आरोपी फरार
लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर- येथून जवळच असलेल्या लखमापूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार पहाटेच्या वेळी उघडकीस आला.मध्यरात्रीच्या सुमारास मंदिरात घुसलेल्या चोरट्यानी ८ ते १० हजाराची रक्कम लंपास केल्यानें एकच खळबळ उडाली.याबाबत समिती…
गडचांदूर येथे एआयएमआयएम चे नवनीयुक्त कार्य कारणी चे गठण.
लोकदर्शन प्रती. 👉शेख रफीकभाई। मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन या राजकीय पक्षाची नवनियुक्त कार्यकारणी अमलणाला विश्राम गृहात एक सभे मधे नियुक्त करण्यात आली आहे. मजलिस चे प्रमुख खासदार बॅरिस्टरअसद्दुद्दिन ओवैसी याच्या विचाराला प्रेरित होऊन.संपूर्ण देशात आज…
९१० रुग्णांनी घेतला मोफत आरोग्य शिबिर व औषध वितरणाचा लाभ
By. 👉 Shankar Tadas ⭕आशिष देरकर यांचा पुढाकार कोरपना – राष्ट्रसंत युवा मंडळ बिबी यांच्या वतीने व क्राईस्ट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चंद्रपूर यांच्या सौजन्याने जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या बिबी, धामणगाव, नैतामगुडा व आसन…