Home
Home गडचांदूर / कोरपणा गडचांदूर येथे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंती साजरी

गडचांदूर येथे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंती साजरी

0
136

गडचांदूर :- वीर बाबुराव शेडमाके स्मारक समिती च्या वतीने शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांची जयंती शहरातील शेडमाके चौकात साजरी करण्यात आली,
समाजसेवक मनोज भोजेकर यांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली, याप्रसंगी स्मारक समितीचे पदाधिकारी महेश परचाके, स्वप्नील आत्राम,सुनील सिडाम,प्रफुल्ल कोटनाके,मनोज उइके,कुंडलिक सिडाम,रोशन येरमे,पिंटू अलाम,सचिन परचाके,सचीन जगदाळे,हेमंत कोडापे, शुभम आत्राम,आकाश मडावी, पुंडलिक सिडाम,शंकर परचाके,रामा सिडाम,तथा समाजबांधव उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here