बिर्ला ए वन सिमेंटच्या वतीने शिल्पकार बाळासाहेब उत्तम ढाले यांचा सत्कार

by : Ajay Gayakwad

वाशिम / मालेगाव : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील बाळासाहेब उत्तम ढाले यांनी लाखो रुपयाचे बिर्ला ए वन सिमेंट ची विक्री केली. बिर्ला ए वन सिमेंट कंपनीचे डीलर शिव इंटरप्राईजेस दुकानाचे मालक यांनी आठवडे बाजार मालेगाव मध्ये बाळासाहेब ढाले ठेकेदार सत्कार केला.  तालुक्यातील बाळासाहेब उत्तम ढाले यांचा पहिला क्रमांक आला आहे. या मध्ये पंधरा ग्राम चांदीचे दोन शिक्के बक्षीस म्हणून दिले आहेत. ढाले यांनी  वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील आठवडी बाजार मालेगाव येथे भव्य चैत्य स्तूप उभारणी केली तसेच विदर्भातील विटाच्या बांधकामाचे विटाचा शिलाप,विटेचा जिना, विटेचा स्तूप, असे विदर्भातील विटाचे बांधकाम करणारे एकमेव ठेकेदार बाळासाहेब उत्तम ढाले यांनी बिर्ला ए वन सिमेंटचे सर्वात जास्त सिमेंट वापरल्याने बिर्ला ए वन परिवाराने बहुमान प्राप्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here