आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते विविध विकासकांमाचे भूमिपूजन.


,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर👉 :–( प्रा अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जिल्हा परिषद चंद्रपूर द्वारा बांधकाम विभागामार्फत ३०५४-५०५४ या योजनेअंतर्गत कोरपना तालुक्यात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये शेरज (बु) ते धोपटाळा पोचमार्ग रस्ता खडीकरण करणे, किंमत ४० लक्ष रुपये, तसेच कोळशी खुर्द ते पिपरी लोणी ते राज्य मार्ग १० इजीमा ३४ रस्त्याचे खडीकरण करणे, २२ लक्ष रुपयांच्या विकासकामांचा समावेश आहे.
या प्रसंगी माजी जि प सदस्य विणाताई सुरेश मालेकर, शेरज बु. चे उपसरपंच दिनेश मधुकर वराडकर, ग्रा प सदस्य संगिता गुलाब बावने, शिला दिलीप ढवस , पुंडलिक माधव गिरसावळे अध्यक्ष सेवा स.संस्था शेरज (बु.), मस्के ग्रामसेवक, सुरेश पा मालेकर, मुर्लिधर माधव लोडे, विठ्ठल लटारी मुक्के, विश्वनाथ बोंडे ,श्रीराम बोबडे,अरुण गेडाम, सुधाकर लोडे ,लालशाह घोडाम, संतोष वाघाडे, प्रभाकर मुक्के, शामराव मुक्के, रमेश केळझरकर, विलास साखरकर, प्रकाश बावने, रमाकांत बोंडे, दत्तू दुधकर,देवराव बावने,सुरेश भांदेकर, विशाल वड्स्कार,मोरेश्वर वडस्कर, संजय मडावी, गजानन सिडाम, बबन साखरकर, अशोक उपरीकर, पुरूषोत्तम डोंगरे, गजानन लोडे, वसंता बोंडे, गणेश काकडे,श्रीकांत लोडे, संकेत बोंडे ,दिनकर धवने, राजकुमार देरकर, प्रफुल मुक्के,प्रमोद बावने, प्रितेश साखरकर ,अजित बोंडे, रितिक मुक्के, शुभम भांदेकर ,पंकज धवने, रुपेश दुधकर , सारंग मुक्के , मंगेश बावने ,अमोल मुक्के, नंदलाल तोडासे , कोळशी खुर्द येथील सरपंच सविता बोरडे, ग्राम पंचायत सदस्य पुनम जरीले, वनिता टोंगे, रामचंद्र जरिले, भाऊराव बोरडे, बंडू पिंदुरकार, रमेश बोरडे, बंडू ताजने, सुनील टोंगे, गणपत वाघाडे, रामदास मेश्राम, राहुल मालेकर, सागर मालेकार, विलास बोरडे, बंडू बोरडे व समस्त ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here