Home
Home Breaking News प्रवीण दडमल च्या अकस्मात मृत्यूने संपूर्ण गाव हळहळले

प्रवीण दडमल च्या अकस्मात मृत्यूने संपूर्ण गाव हळहळले

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन वरोरा:👉 प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,
पांझुर्णी येथील प्रविण कुमार नामदेव दडमल( वय २८वर्ष)हा युवक एकाएकी मरण पावला ,चांगला मनमिळाऊ मुलगा मरण पावला त्या मुळे पांझुर्णी गावात शोककळा पसरली ,नामदेव दडमल यांना एकच मुलगा होता त्यांची घरची परिस्थिती खुप गरीबीची आहे त्याचे सौ.जनाबाई व नामदेव दडमल हे आई वडील आहे तेही वयस्कर ७५ वर्ष वयाचे आहे ,आता आई वडिलांना मुलगा नाही, अनाथ झाले मुलापासून वंचित:झाले. देवलनाला येथे अंत्यसंस्कार शोकाकुल वातावरणात करण्यात आले,शोकसभा घेण्यात आली, याप्रसंगी संरपच सौ निर्मला सुनिल दडमल. श्री मारोतराव गुडेकर तंटा मुक्त अध्यक्ष. श्री गजाननजी काळे ग्रामपंचायत सदस्य. देवराव डुकरे. प्रविण साळवे. भारतीताई काळे सुनिता उमाटे. मारोतराव उमाटे चरणदास येलादी. प्रविण पोटे. सुधाकर खोडके. तुळशीराम चौधरी बंडुजी ननावरे. सविता चांभारे महादेव चांभारे ईतर गावातील नागरीक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here