Home
Home Breaking News हनुमान मंदिर निर्माण कर्याचे आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते उद्घाटन.

हनुमान मंदिर निर्माण कर्याचे आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते उद्घाटन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कोहपरा येथील इन हनुमान मंदिर देवस्थान मानगांव रीठ (पंचाळा) येथील निर्माण कार्याचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच पूजा अर्चना करून त्यांनी दर्शन घेतले. जुनी मानगांव रिठ असलेल्या गावातील हनुमान मंदिर चे बांधकाम माजी नगराध्यक्ष अरूण धोटे यांनी केले. या हनुमानाची प्रचीती पांचाळ व कोहपरा येथील भक्तगणांना येत असतो.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक विरूर स्टे. जयप्रकाश निर्मल, पंचाळा सरपंच शोभा मडावी, माजी सरपंच जेष्ठ नेते सुधाकर गिरसावळे, पुरूषोत्तम पिंगे, उपसरपंच आकाश चोथले, माजी सरपंच वर्षा पिंगे, पोलीस पाटील कविता बोंडे, संजू कुळमेथे, विजय पिंगे, आनंदराव गावंडे, डॉ कोंडूजी मंडरे, महेन्द्र बोबडे, केशव जीवतोड उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here