केंद्रीय मंत्रिपदाचा दर्जा मिळाल्याबद्दल हंसराजजी अहिर यांचे तालुका भाजपातर्फे हार्दिक अभिनंदन

by : Shankar Tadas

कोरपना :

मा. हंसराजजी अहिर, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा मिळाल्या बद्दल कोरपना तालुका भाजपाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.  यावेळी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना,श्री सतीश भाऊ उपलंचिवार शहर अध्यक्ष तथा बुथ विस्तारक, श्री पुरुषोत्तम भोंगळे भाजपा तालुका उपाध्यक्ष,श्री चंदुजी मार्गोनवार भाजपा नेते,श्री राजुभाऊ घरोटे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष, उद्धवजी पुरी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here