Home
Home Breaking News वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
वरोरा
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
पांझुर्णी येथील टायगर ग्रुप चे सदस्य प्रसाद गमे यांचा 23वा वाढदिवस साजरा केला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांना स्कूल बॅग, बुक ,पेन, केक, खाऊ देऊन साजरा केला. याप्रसंगी सरपंच सौ निर्मला सुनिल दडमल. तंटा मुक्त अध्यक्ष मारोतराव गुडेकर. ग्रामपंचायत सदस्य श्री गजानन काळे,रिषभ रठ्ठे, ग्रामपंचायत सदस्य सौ उमाटे ताई. मुख्याध्यापक श्री दारुंडे , अर्चना चांभारे,मेश्राम सर ,ज्योती मनगटे,कल्याणी बुरडकर,टायगर ग्रुप चे सदस्य, व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here