Home
Home Breaking News भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने बुथ सहशक्ती करण अभियान अंतर्गत बैठकीचे आयोजन

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने बुथ सहशक्ती करण अभियान अंतर्गत बैठकीचे आयोजन

लोकदर्शन 👉 मोहन भारती

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीचे अध्यक्ष मा श्री देवरावभाऊ भोंगळे भाजपा जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर बैठकीचे मुख्य मार्गदर्शक मा श्री गिरीशजी व्यास आमदार साहेब उपस्थित राहणार असुन प्रमुख पाहुणे मा श्री संजुभाऊ धोटे माझी आमदार राजुरा,मा श्री सुदर्शनजी निमकर माझी आमदार राजुरा,मा श्री खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर,मा श्री नामदेव भाऊ डाहुले जिल्हा महामंत्री चंद्रपूर,मा श्री सतीशभाऊ उपलंचिवार विधानसभा विस्तारक राजुरा आदी मान्यवर उपस्थित राहून विविध विषयांवर मार्गदर्शन करनार आहे तरी सर्व भाजपा शक्ती केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,नगरसेवक,सरपंच, उपसरपंच,जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी,युवा मोर्चा पदाधिकारी,महिला पदाधिकारी व इतर विविध आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे की ही बैठक अती महत्त्वाची आहे या बैठकीला नचुकता पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे विनंती

स्थळ : बालाजी सेलिब्रेशन मंगल कार्यालय गडचांदुर
दिनांक : 03:03:2023 शुक्रवार
वेळ : दुपारी ठीक 4:00 वाजता

आपले विनीत

श्री नारायण हिवरकर
भाजपा तालुका अध्यक्ष
कोरपना
श्री मनोहर कुळसंगे
महामंत्री कोरपना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here