एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत महात्मा गांधी विद्यालयाचे घवघवीत यश ,,,,,,,,,,,,,,,,,,50 विद्यार्थी उत्तीर्ण

एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत महात्मा गांधी विद्यालयाचे घवघवीत यश
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
50 विद्यार्थी उत्तीर्ण

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी घेण्यात आलेल्या NMMS शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
यामध्ये महात्मा गांधी विद्यालय,गडचांदूर ने घवघवीत यश मिळवले आहे, या शाळेचे 50 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष भाऊ धोटे,प्रभारी सचिव धनंजय गोरे,सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापीका सौ स्मिताताई चिताडे,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की, तथा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here