प्रा.राजा जगताप उस्मानाबाद येथील लेखक यांचे “तिचं पञ”ललित गद्य पुस्तक

लोकदर्शन 👉 राहुल खरात

उस्मानाबाद ÷ दि 26 मे
*”आभाळ” कथासंग्रह व “गाव तेथे बुध्द विहार”कादंबरीच्या यशानंतर लोकप्रिय असे “तिचे पञ” ललित गद्य हे पुस्तक*

*प्रकाशन:समीक्षा पब्लिकेशन,पंढरपूर*

*प्रकाशन वर्ष:16मे2022(बुध्द पौर्णिमा)*

*प्रस्तावना:प्रो.डाॅ.शिवाजीराव देशमुख (साहित्यिक,सोलापूर)*
*पृष्ठे:134*

“तिचे पञ” या पुस्तकाची किंमत 150/रू.आहे,उस्मानाबाद व परिसरात प्रत्येक्षात सवलतीत 100/रूपयालाच मिळेल पोस्टाने हवे असल्यास *मो.नं.9881188263गूगल पे किंवा फोन पेवर*
150/रूपये पाठवावे व व्यवस्थित पत्ता वरील मोबाईलच्या व्हाॅट्सअॅपवर पाठवावा लगेच पुस्तक आपणास मिळेल वेगळा पोष्टेज खर्च घेतला जाणार नाही.

*आपलाच*
*प्रा.राजा जगताप*
*उस्मानाबाद.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here