“`आटपाडी श्रीमंत बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणवर मिटिंग*“` माजी आमदार मा,श्री राजेंद्र (आण्णा) देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली !

 

 

लोकदर्शन आटपाडी;👉 राहुल खरात

आटपाडी गावचे थोर सुपुत्र, साहित्यिक,समाज सुधारक, कुलगुरू डॉ शंकरराव खरात जन्म शताब्दी सांगता समारोप सोहळा व साहित्य संमेलन- नियोजन बैठक‌. आपणास कळविण्यात येते की,. ‌थोर साहित्यिक डॉ शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ शंकरराव खरात जन्म शताब्दी सांगता समारोप सोहळा व साहित्य संमेलन आटपाडी जिल्हा सांगली येथे आयोजित करण्यात येणार आहे तरी या सोहळ्याचे संपूर्ण नियोजन, आराखडा, कमिटी स्थापन करणे इत्यादी बाबींच्या रुपरेषा ठरविणे साठी मा राजेंद्र आण्णा देशमुख स्वागत अध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली रविवार दिनांक २२/५/२०२२ रोजी दुसरी बैठक दुपारी ठिक ४ वाजता श्रीमंत बाबासाहेब देशमुख सहकारी सुतगिरण आटपाडी जिल्हा सांगली येथे महत्त्व पुर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे तरी सदर बैठकीस उपस्थित राहून योग्य सुचना , सल्ला व मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती आहे कळावे. ‌ ‌. आपले विश्वासू . ‌. ‌ डॉ शकुंतला खरात ‌‌. ‌‌ ‌‌. अध्यक्ष. . डॉ रविंद्र खरात ‌‌. उपाध्यक्ष ‌. आयु विलास खरात. सचिव. साहित्य रत्न डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी जिल्हा सांगली मो नंबर ९२८४०७३२७७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here