कोडशी खुर्द सोसायटी वर काँग्रेसचा झेंडा —-–—— *काँग्रेसचे 13 पैकी 13 उमेदवार विजयी  

लोकदर्शन 👉 मोहन भारती
——————————————–

:
गडचंदूर। दि30एप्रिल सेवा सहकारी संस्था कोडशी खुर्द ची निवडणूक *30-4-2022 रोज शनिवार* ला पार पडली सदर निवडणुकीत काँग्रेसचे 13 पैकी 13 उमेदवार विजयी झाले ..काँग्रेस ने निर्विवाद बहुमत मिळवून विरोधकांचा धुव्वा उडविला .

* विजयी उमेदवार मध्ये सर्वश्री
1) रवींद्र जरिले 2) दामोदर टोंगे 3) सुनील टोंगे 4) जगणं ताजने 5) रमेश बोरडे 6) विठ्ठल बोरडे 7) सुभाष मालेकार 8) विलास हिवरकर 9) गणपत वाघाडे 10) विठ्ठल पिदूरकर 11) विनोद मेश्राम 12) सुमनबाई ताजने 13) लताबाई पिदूरकर

सदर निवडणूक *राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाषभाऊ धोटे* यांच्या मार्गदर्शनाखाली *जिल्हा मध्य.सह.बँक चे संचालक विजयरावजी बावणे* यांच्या नेतृत्वाखाली लढविन्यात आली ..
भावराव पा.बोरडे गुरुड पा.पिदूरकर किसन पा.ताजने बंडू पा. पिदूरकर विठ्ठल पा. टोंगे योगेश्वरजी बोरडे रामचंद्र पा.जरिले मारोती पा.कायताडे रमेश पा.बोरडे भगवान पा.पिदूरकर दिलीप पा.बोरडे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here