लोणी काळभोर भीम सत्ता यंग सर्कल माळीमळा फुलेनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाला गालबोट

 

*लोकदर्शन प्रतिनिधी – हनुमंत सुरवसे, हवेली, पुणे*

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने लोणी काळभोर येथे विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले, पण लोणी काळभोर मधील माळीमळा फुलेनगर येथे दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी
भीमसत्ता यंग सर्कल या मंडळाने साऊंड सिस्टम डीजे चे आयोजन केले होते, या कार्यक्रम प्रसंगी सर्व भीमसैनिक आनंदात नाचत असताना अचानकपणे या कार्यक्रमाला भांडणाचे स्वरूप आले, आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी पोलिस बंदोबस्त असताना देखील वादीवाद निर्माण झाला, आमच्या प्रतिनिधींच्या माहितीनुसार कार्यक्रम प्रसंगी जे पोलिस बंदोबस्तासाठी आले होते, चक्क त्यांनीच डीजे समोर ताल धरला, याचाच फायदा घेत त्यातील काही गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी वादीवाद करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here