डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त आज सेलु शिवसेना युवासेनेच्या वतीने विनम्र अभिवादन !

लोकदर्शन 👉 महादेव गिरी।

वाल्लूर ÷भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त आज सेलु शिवसेना युवासेनेच्या वतीने विनम्र अभिवादन करताना सेलु-पाथरी विधानसभेचे मा.आ.हरिभाऊ(काका) लहाने, सेलु-जिंतुर विधानसभाप्रमुख तथा जि.प.गटनेते मा.राम (नाना) पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापति श्री रंजित(तात्या) गजमल,शहरप्रमुख मनिषभाऊ कदम,ता.प्रमुख रमेश भाऊ डख,नगरसेवक संदिपभैया लहाने, युवासेना उपजिल्हाप्रमुख पवनराजे घुमरे,दलितआघाडी ता.प्रमुख गौतम कनकुटे, युवासेना ता.प्रमुख अतुलभाऊ डख,शहरप्रमुख वैभव वैद्य, शहरसंघटक पांडुतात्या कावळे, संचालक विठ्ठल महाराज कारके, अरुण ताठे, नगरसेवक नरेंद्र दिशागत,गुलाब खेडेकर, अंकुश लोंढे,गोविंदराव सोळंके, कैलाश वैरागड, आबा खंडागळे, योगेश गजमल, संजय गायके,कृष्णा तिडके, सचिनदादा शिंदे, भारत ईंद्रोके,शक्ति बोराडे,गुलाबराव रोडगे, आदि उपस्थित होते!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here