“श्रीनिवास जांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस साजरा”

लोकदर्शन वालुर/प्रतिनिधी 👉महादेव गिरी।

वालुर ÷ दि २३/१२/२०२१ वालुर येथील स्व.नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वालमिकेशवर माध्यमिक व ज्ञानदिप प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने थोर गणितीय तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म दिवस उतसाहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी इयत्ता 1ली ते 7 ते विच्या व 8 विच्या विद्यार्थ्यांनीने सुरेख रांगोळी रांगोळी काढल्या .या स्पर्धेला स्व.नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा सरपंच संजय साडेगावकर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांनीनींचे कोतुक केले.या स्पर्धेत लक्षीणीय विद्यार्थ्यांनींनी सहभाग दर्शवला. यावेळी मुख्याध्यापक एस.डि.भोकरे,मुख्याध्यापक पि.पि.क्षीरसागर, बि.व्हि.बुधवंत, डि.आर. नाईकनवरे, एम. एस. गिरी, आर.बि.राठोड, एस. ए.महाडिक, बि.व्हि.बुधवंत, जि.एम. कावळे, बि.बि.मोरे, सो.एस .आर.सोनवणे, सो.जी.एम.मळी, जे.बि.शिंदे आदिंनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here