गड़चांदुरात मतदान नोंदनीला जोरदार प्रतिसाद…

By: Mohan Bharti 

गड़चांदुर : भारतीय संविधानाने सर्वाना मतदानाचा हक्क दिला हा हक्क जास्तीत जास्त लोकनि मंतदानाचा हक्क बजवावा म्हणून 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्यानी आपली नावे मतदार यादीत नोंदवावी कोणीही मतदाना पासून वंचित राहु नये. या साठी गड़चांदुरात विशेष सक्षिप्त पुनरीक्षिन कर्यक्रमा अन्तर्गत मा.श्री महेंद्र वाकलेकर तहसीलदार निवडणूक अधिकारी यांचा आदेशनवे येथील अल्ट्राटेक सीमेंट ली.मि.मनिगड़ सीमेंट वर्क गड़चांदुर यांचा सौजन्याने क्लब हाउस मधे मतदान नोंदणी कर्यक्रम आयोजन करण्यात आला युवकांचा व नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला या वेळी उपस्थित मनिगड़ सीमेंट वर्क चे रत्नाकर राउत.गड़चांदुर पटवारी पर्यवेक्षक सोहेल अंसारी.बंडु वाढरे.बुच्चे सर. भारती सर.अनिल एमुले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here