भा ज पाच्या वतीने कोरपना येते राज्य सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करून जोरदार निदर्शने करण्यात आले

लोकदर्शन👉शिवाजी सेलोकर

मुक्या,आंधळ्या,बहिर्या सरकारला जागविण्यासाठी एक दिवा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नुकसानभरपाई अभावी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात महाराष्ट्रद्रोही महाविकास आघाडी सरकार मायबाप शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई न दिल्यामुळे कोरपना बसस्टॉप येथे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करून आंदोलन करण्यात आले सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच विविध मागण्या चे निवेदन श्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री साहेब व राज्य पाल यांच्या नावे श्री तहसीलदार कोरपना यांच्या मार्फत देण्यात आले श्री नामदेवराव डाहुले जिल्हा मंत्री चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली निषेध व धरणे आंदोलन करण्यात आले प्रमुख उपस्थिती श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष,श्री सतीश उपलंचीवार शहर अध्यक्ष गडचांदूर श्री विशाल गज्जलवार जिल्हा सचिव, श्री कवडू पाटील जरिले, श्री पुरुषोत्तम भोंगळे उपाध्यक्ष, श्री संदीप शेरकी, श्री विनोद येवले, श्री अमोल आसेकर माजी नगरसेवक,श्री विजय रणदिवे माजी सरपंच, श्री अनिल कौरासे शाखाध्यक्ष, श्री ओम पवार युवा मोर्चा उपाध्यक्ष, श्री दिनेश खडसे युवा मोर्चा,प्रमोद कोडापे माझी सरपंच, पद्माकर दगडी,श्री प्रमोद गीरडकर,कीशोर कारेकर आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here