आभिनेञी रेणुका शहाने यांना आंतरराष्ट्रीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित*

लोकदर्शन प्रतिनिधी पुणे 👉सुनिल ज्ञानदेव भोसले

आज रोजी तेलंगणा हैद्राबाद येथे जागतीक महीला दिना निमित्त
संस्थेचे सि ई ओ आणि एम डी प्रियांका जाधव यांच्या कडुन हैद्राबाद येथे आंतरराष्ट्रीय महीला दिना निमित्त CEV-9 चेतना ब्राॅड कास्ट लिमिटे प्रा.लिमिटेड या न्युज चॅनलच्या माध्यमातून दर वर्षी देण्यात येणारा महीला नारी सन्मान आंतरराष्ट्रीय पुरस्कार मराठी संग्रालय उठामिया बाजार कोटी हैद्राबाद येथे मोठ्या उत्साहाने आयोजित करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे डायरेक्टर ऑफ जर्नल ग्लोरी स्वरुपाजी सह अतिथी मॅनेजिंग डायरेक्टर स्वप्नांजी,ज्ञान फौंडेशनचे दोन व्येवस्धापक संचालक मा.मिनाक्षीजी रमणीयम माश्री चकीलाजी वर्गीय मा.श्री हरीदास जी इ. पाहुण्याच्या हस्ते आंतराराष्ट्रीय कला गौरव पुरस्कार वरील प्रमुख पाहुण्याच्या हस्ते अभिनेत्री रेणुका शहाणे यांना सन्मान पुर्वक देण्यात आला रेणुका शहाणे प्रमवेडी आंतरवेली प्रेम वेडी या चित्रपटात त्यांनी एक चांगला अभिनय केला त्यात त्या आयटम साॅग केले आहे एक चांगला अभिनय सर्वांना प्रोत्साहन देणारी कला प्रेमवेडी या चित्रपटात सर्वांना पहायला मिळणार आहे तसेच डाव या चित्रपटात सहकलाकार म्हणून काम केले आहे चित्रपट नाटक टिव्ही मालिका मराठी हिंदी कन्नड तेलगु साऊथ बंजारन अभिनय तसेच अल्बम साॅग इत्यादी कला क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्या बद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय बेस्ट अभिनेत्री आर्वाड देण्यात आला तसेच न्युज नेटवर्कर चॅनलने सर्वांना प्रोत्साहीत करण्या करता नृत्य डान्स अशा वेगवेगळ्या स्वरूपात प्रोग्रॅमचे नियोजन पार पाडले तसेच या आंतरराष्ट्रीय आर्वाड मध्ये कला सांस्कृतिक,सामिजिक शिक्षक डॉक्टर वकील पोलीस अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरस्कुत्यांना सन्मानपूर्वक आर्वाड देऊन महिला दिनाचा हा प्रोग्राम आयोजित यशस्वीरित्या पार पाडला आहे म्हणून सीईओ जाधव व त्यांच्या सहकार्याचे मनपूर्वक आभार व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *