कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे मायदेशात जंगी स्वागत!

लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि २३ मार्च राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक )चे राष्ट्रीय सचिव तथा NMGKS संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते यांची दिनांक २१ मार्च २०२४ रोजी लंडन येथे झालेल्या निवडणुकीत ITF या बहुराष्ट्रीय संघाच्या लॉजिस्टिक…

रघुनाथ ढोक यांची जागतिक आंबेडकरवादी चळवळीच्या समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

  लोकदर्शन 👉राहुल खरात *सत्यशोधक रघुनाथ ढोक* यांची देशभरात एकूण 48 सत्यशोधक पद्धतीने व्यवहार लावून दिल्याबद्दल व महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, मंत्रालय, मुंबई वरती निवड झाल्याबद्दल त्यांचा व *प्राध्यापक सुरेखा भालेराव*…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ या पक्षात बीएमपीचे बाळासाहेब मिसाळ-पाटील आणि कामगार नेते संतोषभाई घरत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या प्रदेश कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश मोठया दिमाखात संपन्न.

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि २४.मार्च मुंबई येथील बॅलॉर्ड इस्टेटमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात मा.खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील,…

भेंडखळ येथे कमळ चषक २०२४ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न.

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि २४ मार्च कबड्डी खेळ खेळणाऱ्या व कबड्डी स्पर्धेतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ मिळावे,कबड्डी खेळाचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा, खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी भेंडखळ तर्फे…

महात्मा गांधी विद्यालय, सोनूर्ली च्या मुख्याध्यापक पदी बबन भोयर रुजू

,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन गडचांदूर👉 प्रा.अशोक. डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,, महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर चे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री बबन भोयर यांची महात्मा गांधी विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालय सोनूर्ली येथे मुख्याध्यापक,प्राचार्य पदी पदोन्नती झाली आहे, मुख्याध्यापक पदाचा पदभार त्यांनी सांभाळला आहे,…

काँग्रेस करते ‘सेटिंग-फिटिंग’चे राजकारण : ना. सुधीर मुनगंटीवार

By : Devanand Sakharkar चंद्रपूर/वरोरा :  नावापुढे आमदार किंवा खासदार हे पद लावण्यासाठी निवडणूक लढवत नसून गोरगरिबांचे कल्याण, शेतकरीवर्गाचा विकास, राष्ट्रविकासासाठी लोकसभेची निवडणूक लढवत आहे, अशी गर्जना महाराष्‍ट्राचे वने, सांस्‍कृतिक कार्य आणि मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री व…

लघुनाटिकेत विदर्भ महाविद्यालयाचे सुयश.*

लोकदर्शन.👉 प्रा.गजानन राऊत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत झालेल्या शिक्षक क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा घेण्यात आले. या क्रीडा व कला महोत्सवात विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स जीवती महाविद्यालयातील कार्यरत शिक्षक…

भीषण अपघातात बाप-लेकाचा जागीच अंत

By : Ajay Gayakwad वाशिम : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे संभाजीनगर नागपूर रोड वर बिघाड झालेल्या उभ्या ट्रकला मागुन जबरदस्त धडक दिल्याने बाप-लेक हे दोघेजण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जख्मी झाल्याची घटना…