भाजप भटके विमुक्त महिला आघाडी कार्य कारणी तसेच लोकसभा निवडणूक प्रचाराबाबत चर्चा, बैठक, व नियुक्तीचे कार्यक्रम घेण्यात आले.

लोकदर्शन 👉मोहन भारती चंद्रपूर दिनांक 21 मार्च कार्यक्रम स्थळ – श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, रामाळा तलाव रोड हॉस्पिटल वार्ड, चंद्रपूर. येथे भाजप भटके विमुक्त महिला आघाडी कार्य कारणी तालुका कार्यकारणी तसेच लोकसभा निवडणूक प्रचाराबाबत चर्चा बैठक,…