भाजप भटके विमुक्त महिला आघाडी कार्य कारणी तसेच लोकसभा निवडणूक प्रचाराबाबत चर्चा, बैठक, व नियुक्तीचे कार्यक्रम घेण्यात आले.

लोकदर्शन 👉मोहन भारती

चंद्रपूर दिनांक 21 मार्च
कार्यक्रम स्थळ – श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, रामाळा तलाव रोड हॉस्पिटल वार्ड, चंद्रपूर.
येथे भाजप भटके विमुक्त महिला आघाडी कार्य कारणी तालुका कार्यकारणी तसेच लोकसभा निवडणूक प्रचाराबाबत चर्चा बैठक, व नियुक्ती कार्यक्रम घेण्यात आले.
***विकसित भारत संकल्प पत्र
आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी यांचेकडून विकसित भारत च्या संकल्पना जनतेकडून काय आहेत या संदर्भाने आपण सूचना मागून त्या सूचना मोदीजींपर्यंत पोहोचवनार आहे.***
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री हरीश भैय्या शर्माजी ,प्रमुख पाहुणे महाराष्ट्र प्रदेश विमुक्त भटके महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष वंदनाताई यंगटवार, भाजप शहर अध्यक्ष माननीय श्री राहुल जी पावडे ,भाजप भटके विमुक्त आघाडी प्रदेश महामंत्री डॉ. रोहित दादा माडेवार ,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर भाऊ सायगन ,भाजप भटके विमुक्त आघाडी प्रदेश सचिव विनयजी कराड ,भाजप भटके विमुक्त महिला प्रदेश महामंत्री सौ अश्विनीताई नागुलवार ,महिला प्रदेश उपाध्यक्ष सौ अर्चनाताई कोटेवार ,प्रदेश विदर्भ अध्यक्ष सौ सीमाताई कश्यप ,भाजप भटके विमुक्त आघाडी चंद्रपूर प्रभारी व विदर्भ महामंत्री श्री महेंद्रजी दांडगे ,विदर्भ उपाध्यक्ष मोरेश्वर जी भाजप भटके विमुक्त आघाडी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष श्री हितेश जी चव्हाण, सौ अनिताताई देशट्टीवार, भाजप भटके विमुक्त आघाडी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष. आणि सर्व भटके विमुक्त आघाडीचे चंद्रपूर जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा नियुक्ती पत्राचा कार्यक्रम तसेच लोकसभा निवडणूक प्रचार चर्चा घेण्यात आले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *