मतदारानो, तुम्‍हीच आहात चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार : ना. सुधीर मुनगंटीवार

By : Devanand Sakharkar लोकदर्शन जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर :  जात-पात धर्माचा विचार न करता संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी मी काम केले आहे. आताही गोरगरीबांच्या कल्याणाचे ध्येय ठेवूनच मी निवडणूक लढविणार आहे. अशा स्थितीत कुठल्याही…

प्रा डॉ हेमचंद दुधगवळी यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

लोकदर्शन गडचांदुर  👉 प्रा. अशोक डोईफोडे जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ , नागपुर च्या वतीने दिला जाणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार स्थानिक शरदराव पवार महाविद्यालय, गडचांदूर येथील प्रा डॉ हेमचंद दुधगवळी यांना जाहीर…

सुधीर मुनगंटीवार म्‍हणजे कर्तृत्‍व-वक्‍तृत्‍व-नेतृत्‍वाचा तिहेरी संगम : उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

By : Shivaji Selokar चंद्रपूर : महाराष्ट्र राज्याच्या सत्‍तेत परिवर्तन घडवून आणणारे, राज्‍याला हिरवेगार करणारे आणि चंद्रपूरचा चौफेर विकास साधणारे मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार हे नेतृत्‍व-वक्‍तृत्‍व–कर्तृत्‍व याचा तिहेरी संगम असून त्‍यांना ऐतिहासिक मतांनी विजयी…

शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा समारोप

By : KP Gatade कोरपना – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत येत असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाचा अधिकारी समारोप पार पडला. गडचांदूर येथील होली फॅमिली पब्लिक कॉन्व्हेंटच्या सभागृहात…

हम चॅरिटेबल ट्रस्ट, राजेंद्र शिक्षण संस्था, ओमकार एज्युकेशन सोसायटी आणि टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सहभागातून जम्मू काश्मीरमध्ये तीन प्रयोग शाळांची उभारणी

  लोकदर्शन डोंबिवली प्रतिनिधी👉गुरुनाथ तिरपणकर डोंबिवलीतील हम चॅरिटेबल ट्रस्टने मनोज नशिराबादकर यांच्या मार्गदर्शनाखाली साधारण सहा महिन्यापूर्वी जम्मू काश्मीर येथील सहा शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा उभ्या करण्याचा संकल्प केला होता. १८ मार्च, २०२४ रोजी या प्रकल्पाचा पहिला…