अशोक सुर्यवंशी* यांना इंचलकरजी कोरोची येथे *राज्य स्तरीय आर्दशवंत लघुपट निर्माता आर्वाड प्राप्त*

 

लोकदर्शन पुणे संदर्भ पञकार 👉 सुनिल ज्ञानदेव भोसले 9146241956

कृष्णाबाई चुडाप्पा पाटील फौंडेशनच्या वतीने दर वर्षी देण्यात येनारा कला क्षेत्रात बेस्ट आर्दशवंत लघुपट निर्माता अशोक सुर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला.
अशोक सुर्यवंशी गेली १९९५ पासुन कला क्षेत्रात काम करत आहेत त्यांनी संध्या मोबाईल मुळे मुलांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष दुर्लक्ष होत आहे पुढचे करीअर धोक्यात येत आहे मोबाईल मुळे डोळ्याला कमी दिसने कोम्यात जाणे मोबाईल सर्वांनाच घातक ठरत आहे मोबाईलचा योग्य वापर होत नाही गाडी चालवताना मो वापराने अशा अनेक गोष्टींना मोबाईल घातक ठरत आहे मोबाईलचा योग्य करने या गोष्टी सर्वांना माहीत असने गरजेचं आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ महाराष्ट्र राज्य संघटक गुरुजी कृष्णनिती दिनकर बाबा प्रेमवेडी रेणुका आई लय भारी मार्ग माझा एकला या चित्रपटाचा कार्यकारी निर्माता अशोक कृ सुर्यवंशी यांना आदर्शवत लघुपट निर्माता दिग्दर्शक हट्ट, परतफेड,दैव तेथीचे,अस्तित्व , ब्लॅकमेल झुंजवेली, या लघुपटाची निर्मिती केली आहे हट्ट या लघुपटाची चांगली निर्मिती केली आहे म्हणुन त्यांना बेस्ट लघुपट निर्माता म्हणुन अशोक सुर्यवंशी
कृष्णाबाई चुडाप्पा पाटील फौंडेशनच्या वतीने दर वर्षी देण्यात येणारा कला क्षेत्रात बेस्ट लघुपट निर्माता दिग्दर्शक लेखक म्हणून अशोक सुर्यवंशी यांना आदर्शवत लघुपट निर्माता म्हणून सन्मान पुर्वक आर्वाड देताना माजी आमदार भगवानराव साळुंखे,कोरे साहेब, अध्यक्ष संदिप पाटील संघटक वंदना कोरे इत्यादींच्या शुभ हस्ते सन्मान आर्वाड देण्यात आला
अशोक सूर्यवंशी 1995 पासून कला क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांनी छत्रपती शाहू महाराज मालिका व डायलेक्शन डी डी सह्याद्री सह कलाकार म्हणून मालिकेत काम केला आहे तसेच नागराजा काळभैरव असे अनेक चित्रपट दिग्गज चित्रपट कलाकारांच्या सोबत शक्ती कपूर आसराने वर्षा उसगावकर विजय पाटकर प्रिया बेर्डे भरत जाधव पुरुषोत्तम बेडे अशा वेगवेगळ्या चित्रपटातून मालिकेतून त्यांनी काम करत आहेत तसेच त्यांनी ब्लॅकमेल अस्तित्व परतफेड हट्ट झुंजविली या लघुपटाची निर्मिती केलेली आहे निर्मिती लेखक दिदर्शक अभिनेता म्हणून त्याने आपले काम पुढे चालू ठेवलेले आहे गुरुजी कृष्णनीती या चित्रपटाचे ते खलनायक व गुरुजी कृष्णनिती दिनकर बाबा आई रेणुका लय भारी जा मंदिर तुला प्रेम वेडी या चित्रपटाचे ते कार्यकारणी निर्माते निर्मिती व्यवस्थापक व अभिनेता काम करत आहे ते गुरुजी चित्रपटाचे खलनायक ही आहेत त्यांनी राज्यस्तरीय राष्ट्रीय ओल्ड पार्लमेंट परत भारत भूषण पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत तसेच त्यांनी दादासाहेब फाळके राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार कोरोना योद्धा सांगली कोल्हापुर येथे महापुराचे वेळी त्यांनी सात दिवस पाण्यात राहून सर्व नागरिकांना बाहेर काढून त्यांना आता आवश्यक जागर पोचवून अत्यावश्यक वस्तूची मदत करून त्यांनी आपले कार्य चालूच ठेवलेला आहे कोरोना काळात एक हात मातीचा म्हणून त्याने सानेटर मास्क इत्यादी सर्व कलाक्षेत्रातील व इतर समाजातील लोकांना सॅनिटरी मास्क व तीठ धान्य ची वाटप कर करत होते तसेच सांगली जिल्ह्यातील स्थानिक कलाकार ना 40 टक्के काम मिळवून देण्याचे पालकमंत्री व सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे स्थानिक कलाकारण 40% का मिळवून देण्याचे पालकमंत्री यांना निवेदन पत्राद्वारे पत्र देण्यात आले सुर्यवंशी त्यांचे याच कार्याच्या कार्यपद्धतीला आयोजकांने देऊन त्यांना आदर्शवत निर्माता दिग्दर्शक व लघुपट निर्माता म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे आयोजक संदीप पाटील वंदना कोरे या सर्वांचे आभार आहे त्यां संस्थेला पुर्ण टिकला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *