नांदा फाटा – रविकुमार बंडीवार कोरपना तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम, बिबी येथील अफरोज रहीम शेख या तरुणाची नेपाळमधील पोखारा येथे होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल आवारपूरचा तो इयत्ता…

रेत तस्कराची सरपंच तंटा कमिटी अध्यक्ष वर जीवघेणा हल्ला महसूल आणि पोलीस विभागावर प्रश्नचिन्ह

चंद्रपूर : शिवाजी शेलोकर तालुक्यातील कुलथा रेती घाटावर बुधवारी रात्री बाराच्या सुमारास गावकरी आणि रेतीघाट चालकांमध्ये मोठी धक्काबुक्की झाली अवद्य रेती उपसा करणाऱ्याच्या विरोधात सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष आणि गावकरी यांनी नदीपात्रातून पोकलेन मशीन द्वारे अवध्य…

गोपालपुर येथे दोन दिवसीय क्रीडा महोत्सव संपन्न

“अंबुजा सिमेंट फाउंडेशन चे आयोजन” विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच खेळामध्ये विशेष आवड निर्माण व्हावी व त्यातून उत्तम खेळाडू घडावे याकरिता अंबुजा सिमेंट फाउंडेशन व जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गोपालपुर येथे दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन…

*मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते सेवा केंद्राच्या दिनदर्शिका-२०२४ चे प्रकाशन.*

गडचांदुर :  रविकुमार बंडीवार स्थानिक मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या सेवाकार्यावर आधारीत दिनदर्शिका – २०२४ चे प्रकाशन काल (दि. २७) राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे यांच्या शुभहस्ते चंद्रपूरातील वनविश्रामगृहात पार पडले. याप्रसंगी राज्याचे…

ए. बी. पि. एस. गडचांदुर येथे राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा*

गडचांदुर येथील नामांकित स्थानीय आदित्य बिरला पब्लिक स्कूल येथे २२ डिसेंबर, 2023 ला महान गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय गणित दिवस हर्षोल्लासाने पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्या अर्चना गोलछा, पालक प्रतिनिधि श्रीमती स्मिता…

गरजू नेत्ररुग्णांकरिता वंदना बरडे यांचा पुढाकार

by : Shankar Tadas नागपूर :  वंदना विनोद बरडे सामाजिक कार्यकर्त्या यांच्या पुढाकारने सांतरगाव येथील गरजू व्यक्तींच्या डोळ्यांचे मोतीबिंदुचे ऑपरेशन २७ डिसेंबर २०२३ रोजी सुसज्ज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आले. हे ऑपरेशन पद्मश्री डॉ.महात्मे…

बिबीचा अफरोज शेख नेपाळमध्ये खेळणार राष्ट्रीय फुटबॉल

  by : Shankar Tadas कोरपना – कोरपना तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम, बिबी येथील अफरोज रहीम शेख या तरुणाची नेपाळमधील पोखारा येथे होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल आवारपूरचा तो…