रेत तस्कराची सरपंच तंटा कमिटी अध्यक्ष वर जीवघेणा हल्ला महसूल आणि पोलीस विभागावर प्रश्नचिन्ह

चंद्रपूर : शिवाजी शेलोकर
तालुक्यातील कुलथा रेती घाटावर बुधवारी रात्री बाराच्या सुमारास गावकरी आणि रेतीघाट चालकांमध्ये मोठी धक्काबुक्की झाली अवद्य रेती उपसा करणाऱ्याच्या विरोधात सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष आणि गावकरी यांनी नदीपात्रातून पोकलेन मशीन द्वारे अवध्य उत्खन होत तो त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला यावेळी रेती घाट धारक आणि गावकरी यांच्यात वाद निर्माण झाला आणि त्यांनी सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्ष वर लाठी काठी चाकू या दहा हजार सतरानी जबर मारहाण केली
या हल्ल्यात सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्ष गंभीर जखमी झाले त्यांना गोंड पिंपरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना येथील डॉक्टरांनी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत
सदर घटनेची माहिती गोंडपिपरी येथील ठाणेदार जीवन राजगुरू यांना मनोज बनकर यांनी दिली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळावरून साहिल सय्यद यांना अटक केली आहे तर मुख्य आरोपी स्वप्निल काशीकर व इतर आठ ते दहा लोक फरार आहेत यांच्या विरोधात 307 गुन्हा दाखल झाला असून सदर आरोपीचा शोध गोंडपिपरी पोलीस करत आहे चौकशीसाठी सात ते आठ ड्रायव्हर लोकांना ताब्यात घेतली असून त्यांच्याकडून योग्य चौकशी सुरू आहे
या घटनेमुळे तारडा येथील वातावरण चिघळलेले आहे पोलीस आणि महसूल प्रशासन या घटनेला जबाबदार असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे वारंवार तक्रारी करून सुद्धा बघण्याची भूमिका घेत असल्याच्या प्रश्नावर गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *