आटपाडी ग्रामीण रुग्णालय मनमानी कारभारा विरोधात ♦️जिल्हा शल्य चिकित्सालय सांगली, यांना निवेदन ! ऋषिकेश दिगंबर साळुंखे ;

;
लोकदर्शन. आटपाडी 👉.राहुल खरात

-आटपाडी ग्रामीण रुग्णालय आटपाडी मनमाणी कारभारा विरुद्ध कारवाई करण्याबाबत, जिल्हा शल्य चिकित्सालय सांगली, यांना आज निवेदन देण्यात आले!

आटपाडी तालुका व तालुक्यातील परिसरात समाजसेवक म्हणून काम करतो मी मागील दोन दिवसांपूर्वी ग्रामीण रुग्णालय आटपाडी येथे
खरातकामाकरिता गेलो असता तेथे विटलापूर येथील लोहार नावाची गरोदर महिला पहाटे तीन वाजता ऍडमिट होण्याकरता आली असलेले समजते परंतु सदर महिलेला योग्य तो उपचार वेळेत मिळालेला नाही याउलट सदर महिलेस खाजगी दवाखान्यात ऍडमिट होण्याचा सल्ला दिला जात होता तसेच तेथील उपचार करण्याची विनंती सदर महिलेच्या नातेवाईकांनी केली असता त्यांना वाईट भाषेत बोलून अपमानास्पद वागणूक दिली सदर ग्रामीण रुग्णालयात वेळोवेळी असा प्रकार घडत आहे तसेच तेथील डॉक्टर श्री अतुल कवडे हे या प्रकरणात असलेले समजत आहे सदर डॉक्टर अतुल कवडे हे जाणून बुजून येणाऱ्या रुग्णांना उदंड बोलणे टाकून बोलणे असा त्रास देत आहेत तसेच राजकीय दबाव टाकून कामावर हजर नसणाऱ्या वॉचमन कर्मचाऱ्यांचे पगार काढले जात आहेत तसेच पी यम करण्यासाठी मृत व्यक्तीच्या नातेवाईकाकडून बेकायदेशीर रित्या पाच ते सहा हजार रुपये वॉचमन यांच्याकडून घेतले जात आहेत तरी वरील प्रकरणाची योग्य ती चौकशी व्हावी व दोषींवरती कारवाई व्हावी.
आपला विश्वासू ऋषिकेश साळुंखे
माहितीसाठी प्रत
१) प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई
२)मा. सेवा मुंबई
३) माननीय उपसंचालक आरोग्य मंडळ कोल्हापूर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *