येल्लापुर चे *बालाजी कांबळे* काँग्रेसमध्ये : आ. सुभाष धोटेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश.

  लोकदर्शन 👉 मोहन.भारती जिवती :– जिवती तालुक्यातील मौजा येल्लापूर गावचे तंटामुक्त समिती चे अध्यक्ष तथा सामजिक कार्यकर्ते बालाजी मनमंत कांबळे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्व व कार्यशैलीवर विश्वास व्यक्त…

रायगड विभागातील दोन विज्ञान शिक्षक ‘नॅशनल एज्युकेशन इनोव्हेशन अवॉर्ड-२०२३’ने सन्मानित

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि १२ स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण परिषदेत रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागातील दोन विज्ञान शिक्षकांना ‘नॅशनल एज्युकेशन इनोव्हेशन अवॉर्ड-२०२३’ने सन्मानित करण्यात आले. उरण तालुक्यातील…

बागेची आदिवासी वाडी , सारसई तालुका पनवेल येथे नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न पहल सामाजिक संस्था नवी मुंबई,परिवर्तन सामाजिक संस्था पनवेल, उरण सामाजिक संस्था उरण यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमाचे आयोजन.

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 12कोंकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या कातकरी उत्थान सप्तसुत्री कार्यक्रम अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे, उप विभागीय अधिकारी राहुल मुंडके,तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक…

महेंद्र घरत एक आदर्श पुत्र – आयुक्त गणेश देशमुख.

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि १२ खऱ्या अर्थाने मातृभक्त असलेले कामगार नेते महेंद्र घरत यांचे समाजकार्य सर्वतोपरी आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगार क्षेत्रात काम करत असतांना तसेच राष्ट्रीय राजकारणात आपली वेगळी छाप पाडत…

सोनारी मध्ये स्त्रियांसाठी मोफत आरोग्य व मार्गदर्शन शिबीर संपन्न.

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 11 आजच्या धक्काधक्कीच्या व जीवघेण्या स्पर्धेचा युगात अनेक महिलांचे आपल्या आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महिलांच्या विविध रोगात लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे. महिलांच्या विविध समस्या…

काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या.

  लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे उरण दि 12 काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, रायगड जिल्हा निरिक्षक श्रीमती चारुलता ताई टोकस, जिल्हा महिला अध्यक्षा श्रध्दाताई ठाकूर,उरण तालुका काँग्रेस महिला अध्यक्षा रेखा घरत यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुका…

गुरुनानक महाविद्यालय आणि रोट्रॅक क्लब ऑफ जी. एन.सी यांच्या संयुक्त विद्यमानाने बीएएमसी विभागाचा “रंग” सोहळा उत्साहात पार

  लोकदर्शन.मुबई 👉शुभम पेडामकर मीडिया क्षेत्रात जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट प्रात्यक्षिक रित्या करून पाहत नाही तोपर्यंत ती तुम्हाला नीट समजत नाही म्हणूनच सायन येथील गुरू नानक महाविद्यालयातील बीएएमसी विभाग विद्यार्थ्यांना विषयाला धरून प्रात्यक्षिक रित्या अभ्यास…

गडचांदुरात वीर बाबुराव शेडमाके यांना विनम्र अभिवादन.*

लोकदर्शन. गडचांदूर👉 (अशोककुमार भगत) सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात आज स्वातंत्र्य सेनानी वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य धर्मराज काळे तसेच उपस्थित शिक्षकांनी वीर…