बीड ,पाटोदा,बंकटस्वामी विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण*

 

लोकदर्शन पाटोदा ;👉 राहुल खरात

खडकीघाट येथील श्री बंकट स्वामी शिक्षण संस्थेच्या बंकट स्वामी विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्याध्यापक संजय सावंत सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .या कार्यक्रमास गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तलाठी भाऊसाहेब ग्रामसेवक पोलीस पाटील ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त शिक्षक वृंद गावातील प्रतिष्ठित नागरिक आजी माजी विद्यार्थी तसेच महिला वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होता. ध्वजारोहणानंतर गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या क्रांती गीते गायिली .नंतर फेरी शालेय क्रीडांगणावर आली. विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना गोळ्या बिस्किटे वाटण्यात आली चहापानानंतर कार्यक्रमाचे सांगता झाली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *