



लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– २६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ठिक ७ : ३० वाजता आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते तालुका काँग्रेस कमिटीचे कार्यालय, गांधी भवन राजुरा येथे ध्वजारोहण करण्यात आले. आ. धोटे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त राजुरा तालुका काँग्रेस कमेटी कार्यालय येथे ध्वजारोहण करून क्षेत्रातील जनतेला भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवर, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, अॅड. सदानंद लांडे, माजी नगरसेवक अशोकराव देशपांडे, डॉ. उमाकांत धोटे, कार्याध्यक्ष एजाज अहमद, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष सय्यद सकावत अली, अॅड. अरूण धोटे, साईनाथ बतकमवार, माजी नगरसेवक आनंद दासरी, गजानन भटारकर, प्रभाकर येरणे, श्याम बोलमवार, विलास तुमाने, अॅड. मारोती कुरवटकर, माजी सभापती कुंदाताई जेणेकर, पुनम गिरसावळे, सुमित्रा कुचनकर, इंदूताई निकोडे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव, कृष्णा खामनकर, वसंता ताजने, पंढरी चन्ने, अशोक चैनानी, ॲड. चंद्रशेखर चांदेकर, भूपेश मेश्राम, निरंजन मंडल, रईस अहमद, शरद मशिरकर, छोटुलाल सोमलकर, सारंग गिरसाळवे, उमेश गोरे, सय्यद साबीर, मनोहर धोटे यासह राजुरा तालुका काँग्रेस कमेटी, सेवादल काँग्रेस, महिला कॉंग्रेस, अल्पसंख्याक विभाग, अनु.जाती जमाती विभाग, किसान काँग्रेस, तालुका युवक कॉंग्रेस, शहर काँग्रेस , शहर युवक कॉंग्रेस, एन.एस.यु.आय इत्यादी विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.