जि. प.उच्च प्राथमिक शाळा तळोधी येथे प्रजासत्ताक दिन साजरा

  लोकदर्शन 👉 अशोककुमार भगत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तळोधी चे मुख्याध्यापक आर.बी.गावंडे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकावून तसेच महात्मा गांधी व बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण करून भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन…

नागो गाणार सारखा उमेदवार पुन्हा मिळणे नाही : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे* *मतदार जागृती दिनी जागरूक राहात मतदानाचा संकल्प करावा : ना. सुधीर मुनगंटीवार* *गाणार यांच्या समर्थनार्थ आयोजित सभेत दोन्ही नेत्यांचे आवाहन*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर *चंद्रपूर :* शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत नागो गाणार यांच्यासारखा उमेदवार पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे शिक्षकांनी सुयोग्य उमेदवाराची निवड करावी, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नागपूर विभाग शिक्षक…

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या “श्रमदानातून हुतात्म्यांना अभिवादन” उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद** *नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमीत्त बलवडी येथील क्रांतीस्मृतीवनातील या अनोख्या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग**

लोकदर्शन 👉 राहुल खरात आज 23 जानेवारी 2023 रोजी सकाळी सात वाजता क्रांती स्मृतीवन बलवडी भा.येथे नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीनिमित्त “चला श्रमदानातून करू या, हुतात्म्यांना अभिवादन “या विशेष उपक्रमाचे आयोजन आद्य क्रांतिवीर राजे उमाजी…

हात से हात जोडो अभियान व्यापक करा : आमदार सुभाष धोटे. आढावा बैठकीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आ. धोटेंचे आवाहन.

  लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत हात से हात जोडो अभियानाबाबत इंदिरा जिनिंग राजुरा येथे राजुरा तालुका काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. यात राजुरा शहर…

*सर्व राष्ट्रीय राजकीय पक्षांनी खालच्या स्तरापर्यंत पक्षांतर्गत लोकशाही जीवंत राखल्यास प्रजासत्ताक दिन चिरायु ठरेल – हंसराज अहीर* *जिल्हा कारागृह शहीदस्थळी शेकडोंच्या उपस्थितीत ध्वजारोहण*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर चंद्रपूर:- देशातील सर्व राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्षांनी शेवटच्या स्तरापर्यंत पक्षांतर्गत लोकशाही जीवंत राखली तरच प्रजासत्ताक दिन चिरायु ठरेल या देशातील महान सुपुत्रांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, संपूर्ण जीवन समर्पित केले त्या…

शिवा संघटनेच्या वर्धापन दिनी होणार नवीन राजकीय पक्षाची स्थापना. ♦️२८ जानेवारी रोजी लातूर येथे शिवा संघटनेचा २७ वा वर्धापन दिन होणार जल्लोषात संपन्न. ♦️नवीन राजकीय पक्षामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलणार. ♦️वर्धापन दिनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे शिवा संघटनेतर्फे आवाहन.

  लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि २७ कपाळावर भस्म, गळयात इष्टलिंग व भगवान शिवाला दैवत मानणाऱ्या वीरशैव- लिंगायत समाजातील जाती-उपजातींना संघटीत करुन सामाजिक न्यायासाठी मागील २७ वर्षांपासून प्रभावीपणे कार्य करणारी एकमेव प्रबळ संघटना म्हणून…

७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनांक 26 जानेवारीला ‘द हॅपीनेस मार्च: वॉक फॉर मेंटल हेल्थ’ या प्रभातफेरीचे आयोजन

  लोकदर्शन 👉 राहुल खरात गुरु नानक कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्सच्या स्टुडंट्स काऊन्सिलने तसेच माजी विद्यार्थी संघटना, रोट्रॅक क्लब यांनी ‘द हॅपीनेस मार्च: वॉक फॉर मेंटल हेल्थ’ या प्रभातफेरीचे आयोजन केले होते. रोज…