जिल्हा पोलीस अधीक्षकांची जखमींना त्वरित मदत

by : Ajay Gayakwad वाशिम गंभीर संकटसमयी आशेचा किरण असतात पोलीस. त्यांची मदत त्वरित मिळणे शक्य होत नाही. मात्र तक्रार करण्याआधीच  SP मदतीला धावून आल्याने जखमींवर त्वरित उपचार झाले. घटना अशी, मालेगाव ते शिरपूर रस्त्यावर …

हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी घेतली तहसीलदारांची भेट मागण्या मान्य न झाल्यास समुद्रात उतरून निषेध नोंदवत ग्रामस्थ मासेमारी करणार.

लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममताबादे दि. 16 l38 वर्षे उलटूनही हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे योग्य पुनवर्सन झाले नाही. शिवाय त्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान भरपाई मिळाले नाही. नोकरी नाही, रोजगार नाही त्यामुळे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आल्याने…

भारतीय जनता पार्टी कोरपणा तालुक्याच्या वतीने तातडीच्या बैठकीचे आयोजन

लोकदर्शन 👉 मोहन भारती भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत खालील विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे 1) चित्र कला स्पर्धा विषयावर चर्चा 2) पदवीधर मतदार संघाच्या…

जेष्ठ पत्रकार देविदास सूर्यवंशी मामा यांची रक्ततुला… . तब्बल 45 वर्ष पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली असल्याने सन्मान मिळाला – ज्येष्ठ पत्रकार देविदास सूर्यवंशी (मामा) संवाद क्रांती वृत्तसेवा

  लोकदर्शन अमरावती 👉राजू कलाने अमरावती दि १७ युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने स्थानिक सायन्सस्कोर मैदान येथे भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तेव्हा खासदार नवनित राणा व आमदार…

20 हजार पटप्रेमी, 270 बैलजोड्या : नारंड्याच्या शंकरपटाला उदंड प्रतिसाद

by : Shankar Tadas कोरपना  : वीस हजार उत्साही प्रेक्षक आणि तब्बल 270 बैलजोड्यांचा सहभाग असा अभूतपूर्व शंकरपट नारंडा येथे पार पडला. त्यात 20 स्पर्धक बक्षिसाचे मानकरी ठरले. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक जुना म्हणजे  एका शतकाची…