Home
Home Breaking News भारतीय जनता पार्टी कोरपणा तालुक्याच्या वतीने तातडीच्या बैठकीचे आयोजन

भारतीय जनता पार्टी कोरपणा तालुक्याच्या वतीने तातडीच्या बैठकीचे आयोजन

लोकदर्शन 👉 मोहन भारती

भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत खालील विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे 1) चित्र कला स्पर्धा विषयावर चर्चा 2) पदवीधर मतदार संघाच्या विषयी चर्चा व इतर विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे तरी सर्व भाजपा जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,नगरसेवक,सरपंच, उपसरपंच,युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी,युवा मोर्चा तालुका पदाधिकारी,महिला आघाडी तसेच इतर विविध आघाड्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने न चुकता बैठकीला उपस्थित राहावे हि विनंती

दिनांक: 17:1:2023 रोज मंगळवार
ठीक : 2 : 00 वाजता
स्थळ : विश्राम गृह कोरपना

आपले विनीत
श्री नारायण हिवरकर
भाजपा तालुका अध्यक्ष
कोरपना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here