आमदार सुभाष धोटे यांनी साधला गोंडपिपरी च्या जनतेशी संवाद. ♦️आ. धोटेंच्या हस्ते ‘संतान’ या नाटकाचे उद्घाटन व विविध मान्यवरांचे सत्कार.

लोकदर्शन 👉 मोहन भारती गोंडपिपरी :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी गोंडपिपरी तालुक्यातील मौजा गोजोली, मक्ता, चीवंडा, सोमनपल्ली, किरमिरी, हिवरा, सकमुर या गावांना सदिच्छा भेट दिली. या दौऱ्या दरम्यान त्यांनी गोंडपिपरी तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेशी…

पत्रकारांनी सत्यनिष्ठ राहून निर्भिडपणा जोपासावा – समाजमन पत्रकारांच्या पाठीशी* * ♦️मान्यवरांनी केला पत्रकारांच्या कार्याचा गौरव * ♦️राजुरा पत्रकार संघाचा पत्रकार दिन सोहळा

लोकदर्शन 👉 – मोहन भारती राजुरा तालुका पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार दिनाचा सोहळा उत्साहात पार पडला. सोहळ्याची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन व शिवाजी विद्यालयाच्या स्वागत गीताने झाली. या कार्यक्रमात राजुरा, कोरपना…

पत्रकार दिना निमित्त जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र संस्थेतर्फे डोंबिवलीत पत्रकारांचा सन्मान*

  लोकदर्शन डोंबिवली 👉 -गुरुनाथ तिरपणकर डोंबिवली: 6 जानेवारी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती म्हणजेच पत्रकार दिनाचे औचित्य साधून जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून समाजजागृती करण्याचं कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. हा सोहळा…

भावकी आटपाडी विलास खरात यांचा अप्रतिम असा लेख भारत चव्हाण,प्राध्यापक,

  लोकदर्शन 👉 राहुल खरात एका गांवात कोंडीबा व अनुसया हे दापत्य राहात असत. सदर गांवात साधारणपणे सातशे आठशेच्या आसपास लोक राहत होते. कोंडीबा हा गवंडी कामाचा व्यवसाय करीत असत. कोंडीबा गावालगत असणाऱ्या बौद्ध समाज्याच्या…

इंडियन ऑईल टॅंकिंग (IOTL) व्यवस्थापना बरोबर कामगार नेते, रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा

  लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि ५.जानेवारी विकास कामांसाठी अग्रेसर असणारे, प्रकल्पग्रस्त व कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे झुंजार नेते रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी बुधवार दिनांक ०४ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११…

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक व जुनिअर कॉलेज नवीन शेवा येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न. ♦️ नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा संस्थेच्या वतीने सत्कार

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि ५ जानेवारी बुधवार दिनांक ०४ जानेवारी २०२३ रोजी उरण तालुक्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक व जुनिअर कॉलेज नवीन शेवा येथे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले.यामध्ये…

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक व जुनिअर कॉलेज नवीन शेवा येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न. ♦️नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा संस्थेच्या वतीने सत्कार

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे   उरण दि ५.जानेवारी बुधवार दिनांक ०४ जानेवारी २०२३ रोजी उरण तालुक्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक व जुनिअर कॉलेज नवीन शेवा येथे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न…

वालूर येथे नखाते आश्रमशाळेत शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सत्कार

  लोकदर्शन वालूर 👉 महादेव गिरी वालूर येथील श्रीमती शांताबाई नखाते प्राथमिक आश्रमशाळेतील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा गुरुवारी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्याम मचाले हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून दंत…

उलवेतील दोन शाखा प्रमुखांची उद्धव सेनेला सोडचिठ्ठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात पक्षप्रवेश

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि. 5 जानेवारी दिवसेंदिवस बाळासाहेंबाची शिवसेना या पक्षाला जनतेतून उत्तम प्रतिसाद मिळत असून उरण विधानसभा मतदार संघात बाळासाहेबांची शिवसेना पक्षात अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करीत आहेत. उरण विधानसभा…

शिष्यवृत्ती परीक्षेत चिरनेर शाळेतील कुमारी अक्षरा जितेंद्र ठाकूर उरण तालुक्यात प्रथम.

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे   उरण दि 6 जानेवारी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील परशुराम धाकू खारपाटील माध्यमिक शाळा चिरनेर येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या नुकत्याच जाहीर झालेल्या पूर्व प्राथमिक शाळा…