ग्रामिन शिक्षण प्रसारक मंडळ व वसंतराव नाईक विद्यालय संयुक्त श्री. विजय बोरडे यांना भावपूर्ण निरोप व सत्कार.

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना.

ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ कोरपना व वसंतराव नाईक विद्यालय कोरपना.येथील श्री. विजय बोरडे श्री. अरूण कूकडे नियत वयोमानानुसार 58 व्या वर्षी प्रदीर्घ सेवेनंतर 30 सप्टेंबर ला सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने शाळेत त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष श्रीधरावजी गोडे.भाऊराव पा. कारेकर सचिव. नामदेवराव जोगी गणेश गोडे.रमा मालेकर व प्राचार्य श्री डि. जी.खडसे होते. प्रमुख अतिथी प्रा. माहूरे. मु. अ. मोहीतकर. , के. डी घूगूल , उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष.श्रिधरराव गोडे

यांच्या शुभ हस्ते श्री.विजय बोरडे व श्री. अरूण कूकडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी ‌ शिक्षक कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ,तसेच श्रिधरराव गोडे. यांनी भाषणात .ग्रामिण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष स्वर्गीय नामदेवराव बोर्डे यांच्या कारकिर्दी बद्दल माहिती दिली. विजय बोरडे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय कार्याची प्रशंसा करून भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या. विजय बोरडे यांनी सत्काराला उत्तर देताना शाळेबद्दल तसेच संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली,
कार्यक्रमाचे संचालन पि.बी बोंडे. यांनी केले तर आभार श्री पेदाम. यांनी मानले .
या प्रसंगी विद्यार्थी गावातील पालक माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *