गडचांदूर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी


लोकदर्शन 👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती गडचांदूर येथे वंजारी समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,
जिजामाता बाल सदन वसतिगृहात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले, तसेच ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले,
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा अशोक डोईफोडे होते,तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ माधवराव केंद्रे,केंद्र प्रमुख पंढरी मुसळे ,वसतिगृहाचे अधीक्षक
एन आर अन्सारी,वैद्यकीय अधिकारी डॉ कपिल गेडाम होते,
याप्रसंगी काकासाहेब नागरे,रामकृष्ण नागरगोजे, विष्णु बढे, भगवान नागरगोजे, ज्ञानेश्वर बुधवत,बालाजी कागणे,सिद्देश्वर केंद्रे,परशुराम मुसळे,आदित्य नागरे,शिवम नागरे,विराज बढे,ऋषिकेश मुंढे,प्रज्वल नागरगोजे, उपस्थित होते,
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन काकासाहेब नागरे यांनी केले,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *