घारापुरी(एलिफंटा) ग्रामपंचायतीवर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा भगवा फडकला. शिवसेनेच्या सरपंच सह सर्व ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सर्व विजयी शिलेदारांनी घेतली सदिच्छा भेट.

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 2 डिसेंबर 2022 उरण तालुक्यात अठरा गावातील ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे, गेले चार दिवस उरण तहसीलदार कार्यालयात अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे, आज शेवटच्या दिवशी घारापुरी ग्रामपंचायत…

आधार राष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रला(आधार इंडिया)जनजागृतीचा”राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार२०२२”प्रदान

  लोकदर्शन डोंबिवली👉(गुरुनाथ तिरपणकर) डोंबिवली-कौशल्यातुन स्वावलंबन,महिला सबलिकरण,उद्योजकता विकास,शासकीय निमशासकीय योजनांची माहिती,सुशिक्षित बेरोजगारांसाठी करियर मार्गदर्शन,बचत गट,पास नापास विद्यार्थी व पालकांना शैक्षणिक डिग्री डिप्लोमा तसेच सर्टिफिकेट परिक्षा अभ्यासक्रमाविषयी मार्गदर्शन असे विविध प्रकारचे कार्य कौशल्य उपक्रम या आधार…

गडचांदूर येथील दत्त मंदिरात 7 डिसेंबर ला दत्त जयंती महोत्सव

लोकदर्शन 👉 मोहन.भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,, श्री गुरुदेव दत्त मंदिर, शिवाजी चौक गडचांदूर येथे दत्त जयंती निमित्त 7 डिसेंबर ला श्री गुरू दत्तात्रेय जयंती महोत्सव चे आयोजन करण्यात आले आहेत. या निमित्ताने विविध प्रकारचे धार्मिक…

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लखमापूर येथील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लखमापूर येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. संविधान दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथील 100% विद्यार्थी…

गुरुकुल महाविद्यालयात एड्स दिन साजरा*

  लोकदर्शन 👉.मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गुरुकुल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथे 1 डिसेंबर 2022 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी…

*वन विभाग कर्मचाऱ्याच्यावर वन्यप्राण्यांचा हल्ला हल्यात वनाधिकारी गंभीर जखमी*

  लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर :- वनपरिक्षेत्र वनसडी अंतर्गत येत असलेल्या गडचांदूर येथील कक्ष क्रमांक १९४ रोपवन परिसरात, सर्व कर्मचारी सामूहिक गस्त करत असताना , रोपवनात नीलगायीचा कडप त्या परिसरात होता , त्यात अचानक…

पिंपळगाव येथे साफल्य महिला उत्पादक कंपनी च्या वतीने शेळी वाटप

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,, नाबार्ड प्रकल्प अंतर्गत साफल्य महिला शेतकरी उत्पादक कंपनी ली हरदोना खुर्द च्या वतीने पिंपळगाव येथे शेळीपालन गट वितरण प्रकल्प घेण्यात आला ,व कंपनीच्या सभासदाना शेतीला जोडधंदा आणि बकरी…

इन्फंट कान्व्हेंट येथे टॅलेंट शो : विद्यार्थ्यांनी सादर केले विविध कलाविष्कार.

लोकदर्शन 👉 मोहांन भारती राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांकरिता टॅलेंट शो चे आयोजन करण्यात आले. यामाध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या विविध…