पालघर वसत मध्ये खड्याचे साम्राज्य ; अमर जगताप

लोकदर्शन पालघर ;👉राहुल खरात

पालघर जिल्ह्यातील वसत तालुक्यामध्ये ढेकळे वाघोबा खिंड येथे अडीच ते तीन फुटाचे खड्डे असून तिथे आतापर्यंत नाहीतर 50 ते 100 अपघात झाले असून दोन लाखाचे अधिकारी काही त्याच्यावरती दखल घेत नसून होणाऱ्या अपघातापासून लोक वाचण्यात साठी टोल फ्री नंबर वरती कॉल करत आहेत तरीपण टोल फ्री नंबर वरती कॉल रिसीव केला जात नाही खूप लोकांचा अपघात झाला असून तेथील एक्सप्रेस नंबर आठ हायवेवर खूप लोकांच्या जीव हानी होत आहे कोणीही त्याच्यावरती कारवाई करत नाही मी अमर जगताप राहणार किल्ला तालुका वसई जिल्हा पालघर खूप लोकांच्या होणाऱ्या गैरसोयी याचे मी रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवत आहे तुम्ही लवकरात लवकर काहीतरी रस्त्याची झालेली दुरवस्था व खड्डे बुजवण्यात यावे ही सामान्य लोकांची व्यथा तुम्ही ऐकून घ्यावी हेच माझे नम्र विनंती खूप लोकांचे गाडीचे टायर फुटले असून जंगला जंगल विभाग असल्यामुळे काही महिलांना त्यातला समोरही जावे लागत आहे सरकारने याच्यावरती कारवाई करावी किंवा पालघर जिल्हाधिकारी यांनी यावरती रस्ता महामंडळ आयोग सक्वल टोल नाका यावरती कारवाई करावी अधिकारी टोलनाक्यावरील उडवा उडवी ची भाषा करत आहेत आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत होणारे अपघात टोल नाका सकवार हे थांबवत नाहीत पण टोल नाक्यावरील गाड्यांचा लांबच्या लांब रांगा त्यांच्याकडून कर वापर केला जातो तर अशा लोकांच्या लोकांच्या गरीब परिस्थिती व त्यांच्या वाहनावरती नाहक अपघात होत आहेत खड्डे एवढे मोठे असून खूप लोकांचे अपघात झाले खूप लोकांचे गाडीचे नुकसानी झाले लोक त्यांची व्यथा सांगत आहेत तरीपण टोल नाका सकवार येथील कार्यकारी अधिकारी हे काही त्याच्यावरती लक्ष करत नाहीत मी अमोल जगताप जर होणाऱ्या अपघातामध्ये कोणी जर मरण पावला तर मी टोल नाक्याच्या कुठल्याही कर्मचारी यांना सोडणार नाही ही एका च भारतीय नागरिकाची व्यथा आहे मी नाही करणार तर कोणी नाही करणार असा समज जर सगळ्यांनी घेतला तर आपला देश असाच पाठीमागे राहील आणि अशीच लोकांची भ्रष्टाचार वाढेल व लोकांचे गैरसोय होईल लोकांनी यावरती आवाज उठवला पाहिजे पालघर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी आव्हान करतो जर जिथे खड्डा असेल तिथे तुम्ही तक्रार नोंद करा जर असे होत असेल तर तुमच्या मधील कोणीही तुझा नातेवाईक तुमचा मुलगा तुमची बहीण तुमची आई तुमचा भाऊ यांच्यातील कोणीही अपघातात मरण पाहू शकतो आता तुम्हाला सावध व्हायची वेळ आहे

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *