30 सप्टेंबर ला ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे गरोदर मातांची मोफत सोनोग्राफी करणार.

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,

माता सुरक्षित तर घर सुरक्षित अंतर्गत ग्रामीण रुग्णालय गडचांदुर येथे
*30 सप्टेंबर 2022 ला सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपावेतो* गरोदर मातांची तज्ञा मार्फत तपासणी करण्यात येत असून
*रुग्णसेवा diagnostic सोनोग्राफी सेंटर* गडचंदूर
येथे *मोफत सोनोग्राफी* करण्यात येणार आहे.
इच्छुक लाभार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा व इतर गरोदर मातांना प्रवृत्त करावे व रुग्णालयात आणण्यास सहकार्य करावे,अशी विनंती
व्यवस्थापन समिती ग्रामीण रुग्णालय गडचांदूर ने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here